CAA and NRC विरोधात नागपाड्यातील महिलांचं आंदोलन अद्याप सुरु
मुंबईत नागपाड्यातल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी गुरुवारपर्यंतची मुदत दिली होती. मात्र नागपाड्यात अद्याप आंदोलन सुरुच आहे. गेल्या 10 दिवसांपासून सीएए आणि एनआरसी विरोधात मुस्लिम महिलांचं आंदोलन सुरु आहे.