राज्यात दरमहा 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज?

सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी.. राज्यात दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अशा पद्धतीने वीज देणे शक्य आहे का? याची पडताळणी सुरु असल्याची माहिती मिळतीय..ऊर्जा खाते यासंदर्भात माहिती घेत आहे.